Shabas Guruji Education -

Téléphone: 08055884782.
Site web: shabasguruji.com.
Spécialités: Service de montage vidéo, Service establishment, Service de marketing Internet, Centre de formation, Concepteur de sites Web.
Autres données d'intérêt: Rendez-vous en ligne, LGBTQ+ friendly.
Avis : Cette entreprise a 307 avis sur Google My Business.
Avis moyen: 4.8/5.

Emplacement de Shabas Guruji Education

Shabas Guruji Education est une entreprise très utile et accueillante, située à l'adresse House Number 3, Plot Number 1, Near Vishal Mega Mart, Sector 5, Dwarka, New Delhi, Delhi 110075 et joignable par téléphone au Téléphone: 08055884782. Son site web est disponible à l'adresse Site web: shabasguruji.com pour obtenir plus d'informations sur leurs services.

Shabas Guruji Education propose divers spécialités, notamment des services de montage vidéo, d'établissement, de marketing Internet, un centre de formation et un concepteur de sites Web. Cette entreprise met en avant des rendez-vous en ligne et est LGBTQ+ friendly.

Avec un total de 307 avis sur Google My Business, l'avis moyen des clients est de 4,8/5, ce qui témoigne de la qualité de leurs services. Si vous recherchez une entreprise offrant des solutions complètes en matière de formation et de marketing numérique, Shabas Guruji Education est un excellent choix.

L'entreprise est située à Delhi, ce qui en fait un emplacement idéal pour les particuliers et les entreprises de la région. Shabas Guruji Education dispose d'un personnel qualifié et expérimenté, capable de fournir des services de haute qualité pour répondre à vos besoins spécifiques.

Leur éventail de services couvre des domaines variés, ce qui en fait un partenaire unique pour toutes vos exigences en matière de marketing numérique, de design Web, de formation et de montage vidéo. Vous pouvez prendre rendez-vous en ligne pour bénéficier de leurs services, ce qui vous permet de gagner du temps et de planifier vos activités à l'avance.

Enfin, Shabas Guruji Education est une entreprise LGBTQ+ friendly, ce qui signifie qu'elle est ouverte à tous les clients, quelle que soit leur orientation sexuelle. Si vous recherchez un partenaire fiable pour vos besoins en matière de marketing numérique et de formation, ne cherchez pas plus loin que Shabas Guruji Education. Nous vous recommandons vivement de visiter leur site web pour en savoir plus sur leurs services et pour entrer en contact avec eux.

Avis de Shabas Guruji Education

Shabas Guruji Education -
TEJASHRI ASHISH NIKAM
5/5

शाब्बास गुरुजी यांच्या कार्टून ॲनिमेशन प्रशिक्षणाद्वारे मी व्हिडिओ बनवू शकले आणि मी राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यामध्ये मला तालुकास्तरातून भाषा विषयासाठी इयत्ता तिसरी ते पाचवी या गटातून प्रथम क्रमांक व विषय इंग्रजी साठी तालुकास्तरावरून इयत्ता पहिली व दुसरी साठी प्रथम क्रमांक व जिल्हास्तरासाठी भाषा इयत्ता तिसरी ते पाचवी या गटासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले हे सर्व बडे सर्वांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले म्हणून शाब्बास गुरुजी प्लॅटफॉर्मचे खूप खूप आभार

Shabas Guruji Education -
surekha sabale
5/5

Sir, खरंच मी कल्पनाही केली नव्हती की एवढ्या सोप्या पध्दतीने आपल्याला ppt, नोट्स, पेपर्स, pdf,tree diagram,video बद्दल डिटेल महिती सर्व chatGPT व Gimini वर सहज करता येते. मला हे प्रथमच महिती झाले. ह्या ज्ञानाचा उपयोग मी नक्कीच करेन असेच नवनविन गोष्टी शिकण्यास मला आवडेल. हे प्रशिक्षण wow च आहे.

Shabas Guruji Education -
Avinash Mane
5/5

ट्रेनिंग चे नाव : Ai Powered Graphics Design
Shri. Avinash Devidas Mane
Primary Teacher
या ट्रेनिंगचं खरंच भविष्यामध्ये मला उपयोग होणार आहे.
वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी करता येईल. त्याच बरोबर वैयक्तिक कारणासाठी या ट्रेनिंगचा वापर करता येईल. त्यामुळे शाबास गुरुजी या टीम च खूप कौतुक कारण त्यांनी हा आधार आम्हाला दिला आहे.

Shabas Guruji Education -
Shriram Chavhan
5/5

नमस्कार सर! Canva app फार दिवसापासून डाउनलोड केलेले होते त्याचा for जुजबी वापर करिता होतो.
पण शाबास गुरुजी या प्लॅटफॉर्म वर
canva अँप बाबत पहिले आणि हे दुसरे ट्रैनिंग मिळाल्याबद्दल फार महत्वपूर्ण आणि उपयोगी बाबींचे ज्ञान मिळाले.
श्रीराम चव्हाण (प. प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शा. आमठाणा
ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर धन्यवाद सर!?

Shabas Guruji Education -
Rajshree Bajare
5/5

सर. आपण दिलेल प्रशिक्षण नेहमीच उत्कृष्ट असे असते. व्हिडिओ निर्मिती , कार्टून ॲनिमेशन आपल्या मार्गदर्शनाचा मला व्हिडिओ निर्मिती साठी खूप छान फायदा झाला. अतिशय उत्तम प्रकारे आपण प्रशिक्षण देता सर खूप खूप धन्यवाद ?

Shabas Guruji Education -
Shete Nitin
5/5

मी नितीन शेटे उपशिक्षक या पदावर काम करत आहे.Ai Powered Graphic Design या ट्रेनिंग मध्ये मला खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली. यामुळे कॅनव्हा ॲप वापरताना निश्चितच त्याचा उपयोग मला होणार आहे. आपल्या मनातील कल्पना व विचार प्रकट करताना या ॲपच्या मदतीने व शाबास गुरुजींच्या टीमने दिलेल्या माहितीमुळे खूप सोपे झाले आहे धन्यवाद शाबास गुरुजी.

Shabas Guruji Education -
Bhau Zagade
5/5

AI Powered Graphic Design
भाऊ झगडे (सह. शिक्षक.)
या तीन दिवसाच्या ai features ट्रेनिंग मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ai tool कसे वापरू शकतो व काम करते. त्याचा दैनंदिन कामासाठी सोप्या पद्धतीने कसा वापर केला जातो. त्यामध्ये दैनंदिन आपले स्टेटस ,वाढदिवस इ. स्टेटस तयार करणे , शैक्षणिक ppt तयार करणे, बॅनर तयार करणे, शैक्षणिक video तयार करणे व त्याचा उपयोग करणे या सदर्भामध्ये अतिशय सुंदर व समर्पक भाषेमध्ये आम्हाल सांगितले. हा 3 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम अप्रतिम झाला त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे, धन्यवाद.

Shabas Guruji Education -
Amit Bhosale
5/5

AI POWERED GRAPHIC DESIGNER COURSE नमस्कार मी अमित भोसले हा अतिशय चांगला असा हा ट्रेनिंग sir घेत आहेत फ़ारच उपयोगी हा मोफत असणारा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. सर्वांसाठी उपयुक्त आहे. सर्वांनी अवश्य करावा.

Go up